टोमॅटो लागवड (Tomato Cultivation)
टोमॅटो हे महाराष्ट्रातील प्रमुख नगदी पीक असून, खरीप, रब्बी, आणि उन्हाळी हंगामात लागवड केली जाते. सुधारित जातींची निवड, योग्य खते आणि सिंचन पद्धती, आणि कीड व्यवस्थापनामुळे हेक्टरमागे ३५० ते ४५० क्विंटल उत्पादन मिळू शकते.