वांगी लागवड (Brinjal Cultivation)
वांगी लागवड (Brinjal Cultivation): वांग्याची लागवड महाराष्ट्रात खरीप, रब्बी, आणि उन्हाळी हंगामात केली जाते. योग्य हवामान, सुपीक जमीन, आणि उच्च दर्जाच्या बियाण्यांची निवड केल्यास हेक्टरमागे ३०० ते ३५० क्विंटल उत्पादन मिळू शकते.