Skip to content
Home » विशेष दिवस

विशेष दिवस

विद्यार्थी दिन / दिवस (Students’ Day)

विद्यार्थी दिन ७ नोव्हेंबर रोजी महाराष्ट्रात साजरा केला जातो. या दिवशी १९०० साली डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना प्रतापसिंह हायस्कूलमध्ये प्रवेश मिळाला होता.

संविधान दिन / दिवस (Constitution Day)

संविधान दिन हा भारतीय संविधानाचे गौरव करणारा विशेष दिवस आहे, जो २६ नोव्हेंबरला साजरा केला जातो. या दिनी संविधानाचे महत्व, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे योगदान, सामाजिक जागरूकता अधोरेखित केली जाते.