Skip to content
Home » Archives for संपादक » Page 3

संपादक

मी तंत्रज्ञान, शिक्षण, कुतूहल, सरकारी माहिती, भूगोल अशा विविध विषयांवर इंग्रजीत ब्लॉग लिहिले आहेत. यानंतर, मी विद्यार्थ्यांसाठी इंग्रजी, हिंदी, आणि मराठीत शैक्षणिक सामग्रीची वेबसाइट सुरू केली. आता, या अनुभवासह आम्ही "नमोस्तुते - मराठी माहिती संग्रह" सुरू करत आहोत. मराठी भाषेत अधिकाधिक माहिती सोप्या आणि स्पष्ट भाषेत उपलब्ध करून देणे हे आमचे ध्येय आहे, जेणेकरून मराठी वाचकांना आपल्या भाषेत सहज स्थानिक तसेच जागतिक ज्ञान मिळू शकेल. संपर्क: namostute89 [at] gmail [dot] com

ईस्ट इंडिया कंपनी १६०० – १८५८ (East India Company)

ईस्ट इंडिया कंपनीचा सविस्तर इतिहास: स्थापनेपासून भारतातील सत्तास्थापना, व्यापारी धोरणे, १८५७ चा उठाव आणि शेवट, तसेच आजचा संदर्भ.

उधम सिंग (Udham Singh)

उधम सिंग यांचे जलियाँवाला बाग हत्याकांडातील अनुभव, ओ’डायरचा वध, इंग्लंडमधील फाशी, आणि त्यांच्या बलिदानामागील प्रेरणा यांची सविस्तर माहिती.

मदनलाल धिंग्रा (Madan Lal Dhingra)

मदनलाल धिंग्रा यांचे देशभक्तिपूर्ण जीवन, कर्झन वायली हत्या प्रकरण, इंग्लंडमधील फाशी, आणि भारतीय स्वातंत्र्यलढ्यावरील प्रभाव यांची माहिती.

खुदीराम बोस (Khudiram Bose)

खुदीराम बोस यांचे देशप्रेम, क्रांतिकारी कारवाया, मुझफ्फरपूर बॉम्ब प्रकरणातील सहभाग, हसतमुख फाशी आणि प्रेरणादायी वारसा यांची सविस्तर माहिती.

हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन (HSRA)

हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन (HSRA) या क्रांतिकारक संघटनेचा इतिहास, उद्दिष्टे, सदस्य, विचारधारा आणि स्वातंत्र्यलढ्यातील योगदान.

धोंडो केशव कर्वे (Dhondo Keshav Karve)

महर्षी धोंडो केशव कर्वे यांचे जीवन, सामाजिक कार्य, विधवांच्या पुनर्विवाहासाठीचा लढा, स्त्रीशिक्षणासाठीचे योगदान, आणि SNDT विद्यापीठाची स्थापना यावर आधारित सविस्तर मराठी माहिती.

जतिन दास (Jatindra Nath Das)

जतिन दास यांचे क्रांतीकारी जीवन, ६३ दिवसांचे ऐतिहासिक उपोषण, ब्रिटिश सत्तेविरोधातील संघर्ष आणि राष्ट्रासाठी दिलेले बलिदान यांची सखोल माहिती.

अशफाकुल्ला खान (Ashfaqulla Khan)

अशफाक उल्ला खान यांचे क्रांतीकारी जीवन, काकोरी प्रकरणातील भूमिका, बिस्मिल यांच्याशी मैत्री, विचारसरणी आणि बलिदानाची सखोल माहिती मराठीत वाचा.

बटुकेश्वर दत्त (Batukeshwar Dutt)

भगतसिंगसोबत असेंब्ली बॉम्बस्फोट करणारे क्रांतिकारक बटुकेश्वर दत्त यांचे जीवन, कार्य, तुरुंगवास, विचारधारा बद्दल सखोल माहिती मराठीत वाचा.